उत्पन्न पुनर्संचयित योजनेंतर्गत अहमदाबादमधील एका प्रशिक्षण संस्थेत बांधकाम प्रशिक्षण
उत्पन्न पुनर्संचयित योजनेंतर्गत अहमदाबादमधील एका प्रशिक्षण संस्थेत बांधकाम प्रशिक्षण
एफबीडब्ल्यू शॉपच्या इंजिनियरिंग वर्कशॉप मध्ये काम करत असताना एक लहानसा ब्रेक घेणारा एक कर्मचारी
सुरक्षित कार्य पद्धतींचे प्रशिक्षण घेणारा प्रशिक्षणार्थी
बार बेंडिंग असाईनमेंट पूर्ण केल्यानंतरचा आनंदी प्रशिक्षणार्थी
साबरमती हब बांधकाम साइटवरील बांधकाम कामगार
अहमदाबादमधील एफबीडब्ल्यू (FBW) बांधकाम (कन्स्ट्रक्षन) साइटवरील सुंदर दृश्य
प्रस्तावित दिल्ली वाराणसी हाय स्पीड रेल कॉरिडॉरच्या एरियल लिडर सर्वेक्षणासाठी एनएचएसआरसीएल (NHSRCL ) टीम आपले पहिले उड्डाण घेण्यास तयार आहे.
प्रस्तावित दिल्ली-वाराणसी हाय स्पीड रेल कॉरिडॉरच्या एरियल लिडर सर्वेक्षण च्या पहिल्या उड्डाणासाठी तयारी सुरू आहे.
एनएचएसआरसीएल (NHSRCL) चे एमडी C-4 करार प्रदान करण्या बाबत कर्मचार्यांना उत्कृष्ट योगदानासाठी संबोधित करतांना बोलत होते.
एनएचएसआरसीएल (NHSRCL) चे एमडी C-4 करार प्रदान करण्या बाबत कर्मचार्यांना उत्कृष्ट योगदानासाठी संबोधित करतांना बोलत होते.
वडोदरा गुजरातमध्ये वृक्षारोपणाचे काम प्रगतीपथावर